Blog

मा.प्रा. डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरु यांचे आभार .

मा.प्रा.डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांची सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन होळकर वाडा (रंग महाल) महाराष्ट्र राज्य च्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे .याची प्रचंड अशी दखल प्रिंट मिडीयाने घेतलेली आहे. मिडीया हा लोकशाहीचा आरसा आहे. दैनिक, व्रुत्त,साप्ताहिक ,मासिक, नैमित्तिक अंक हे समाजाचा आरसा आहे. सोसेल मिडीया आला […]

सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि. नाशिक अध्यक्ष पदी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांची निवड

राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार आणि रविवार दिनांक ११ व १२ एप्रिल २०२६ ला होळकर वाडा चांदवड जि. नाशिक येथे होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश अण्णा महानवर यांची सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक पदी निवड करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ. अभिमन्यु टकले संस्थापक राष्ट्रीय आदिवासी धनगर […]

सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि. नाशिक अध्यक्ष पदी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांची निवड

राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार आणि रविवार दिनांक ११ व १२ एप्रिल २०२६ ला होळकर वाडा चांदवड जि. नाशिक येथे होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश अण्णा महानवर यांची सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक पदी निवड करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ. अभिमन्यु टकले संस्थापक राष्ट्रीय आदिवासी धनगर […]

रविवार धनगर साहित्य संमेलनाची चांदवड जि.नाशिक येथे राज्य स्तरीय बैठक

सर्व क्षेत्रातील साहित्यीक लोकांना कळवण्यात येते की राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य ची बैठक होळकर वाडा चांदवड जि.नाशिक महाराष्ट्र येथे रविवार दिनांक ८|३|२०२६ रोजी सकाळी बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठक साहित्य संमेलन अध्यक्ष पदावर शिक्का मोर्तब करण्या साठी व साहित्य सम्मलेन तारीख ठरवण्या साठी व संमेलनाची पूर्व तयारी करण्या साठी बैठक आयोजित […]

डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरू व डाॅ श्रीपाल सबनीस सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक येथे येणार

सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे होळकर वाडा ता. चांदवड जि.नाशिक येथे होणार आहे. या संदर्भात डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांची भेट घेण्यात आली .साहित्य संमेलन अध्यक्ष पद व सहभागी साहित्यिक या विषयावर त्यांनी चर्चा केली. साहित्य संमेलनात सक्रिय सहभागी होणार असल्याचे सांगीतले. तसेच डाॅ श्रीपाल सबनीस अध्यक्ष ८९वे […]

आपल्या हक्काच्या व्यासपीठात सहभागी होण्यासाठी सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आपली नावे कळवावेत

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिजन्म शताब्दीनिमित्त आपले सहावे राष्ट्रीय धनगर साहित्य संमेलन रंगमहाल ता.चांदवड जि.नाशिक महाराष्ट्र राज्य येथे घेण्यात येणार आहे. मान्यवराच्या तारखा मिळाल्या की चांदवडचे संयोजन टिम बरोबर बैठक आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे पुर्ण नियोजन झाले की कार्यक्रम पत्रिका तयार केली जाणार आहे व मगच संमेलनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. साहित्य संमेलनाच्या पहिल्याच […]

सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक साठी अध्यक्ष निवडी बाबत.

सर्व क्षेत्रातील मान्यवराना कळवण्यात येत आहे की सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची उपराजधानी होळकर वाडा,रंगमहाल चांदवड जि.नाशिक या ठिकाणी घेण्यात येणार आहे. आपण साहित्य संमेलन स्थळ जाहीर केले आणि सर्व महाराष्ट्र राज्याचे लक्ष या सुंदर अशा रंगमहालाकडे लागले. या बद्दल दैनिक प्रिंट मिडीयात राजस्तरीय लेख लिहिले गेले आणि राज्यातील आणि […]

सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन ता.चांदवड जि.नाशिक हे अभूतपूर्व होणार.

रविवार दिनांक ११/५/२०२५रोजी रंगमहाल ता.चांदवड जि.नाशिक येथे साहित्य संमेलन घेण्या साठी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. मोजकेच मान्यवर निमंत्रित केले होते.आयोजक होते दोन छावे श्री गणेश निंबाळकर, श्री समाधान बागल दोघे मित्र. मार्गदर्शक होते विनायक काळदाते. समाधान बागल आणि गणेश निंबाळकर हे हाडाचे समाज सेवक व प्रहार चे कार्येकर्ते आहेत. सामान्य कुटुंबातील ते पैशाने […]

डाॅ. राजेंद्र शेंडगे ता.उमरगा जि.धाराशिव यांच्या कार्याचा परिचय.

पूर्वीचा उस्मानाबाद जिल्ह्य़ात सध्या धाराशिव ता.उमरगा येथील स्वर्गीय डाॅ.के.डी.शेंडगे हे नाव समाज सेवेत आणि वैद्यकीय क्षेत्रात खूपच प्रसिद्ध आहे.आजही सर्व पत्रकार, समाज सेवक त्यांना विसरू शकत नाहीत. डाॅ.के.डी.शेंडगे हे धनगर जमाती मध्ये समाज सेवक म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध होते. जो आवडे सर्वाना तो आवडे देवाला या उक्ती प्रमाणे ते कार्य करतच सोडून गेले. त्यांचा […]

समाजासाठी काहीतरी करू शकलो याचे समाधान – डाॅ अभिमन्यु टकले

प्राचार्य श्री आर एस चोपडे सर. शिक्षण महर्षी. अध्यक्ष अहिल्या शिक्षण संस्था सांगली. अध्यक्ष चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य. यांच्या आम्रुत महोत्सवा निमित्त मी लेख लिहला तो महाराष्ट्र भर सर्व साहित्य प्रेमीनी दैनिकात आणि साप्ताहिकात छापला. सर्वाचे आभार. येथून पुढे आर एस चोपडे सरानां शिक्षण महर्षी या पदवीनेच सर्वत्र गौरविण्यात यावे तसा ठराव […]

Explore

Contact Us

202 Sagar Complex
377 South Kasba
Solapur - 413001

Support

With enthusiastic employees and volunteers, we are ready to support you no matter any time.

© Copyright 2026 Dhangar Dharm Peeth All Rights Reserved.
Design & Developed by Nagpur Website Design