पाचवी आदिवासी धनगर साहित्य संमेलन सोलापूर येथील बेलाटी या ठिकाणी होत आहे त्यासंदर्भात संस्थापक अध्यक्ष अभिमन्यू टकले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
सोलापूर, दिनांक ( अमोल पांढरे, याजकडून ) 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी, सोलापूर जिल्ह्यातल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील “बेलाटी” येथे होणाऱ्या, 5 व्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी, माजी आमदार तथा ज्येष्ठ साहित्यिक, मा. अँड. श्री. रामहरी रुपनवर यांची निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरती त्यांच्या कार्याचा आढावा आणि त्यांचा अल्प परिचय उपलब्ध करून देण्याचा […]
सोलापूर दिनांक.१२|०२|२०२४ रोजी मा.मनिषा आव्हाळे मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हापरिषद यांना आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य बेलाटी निमंत्रण दिले, मी येणारच आहे असे त्यांनी सांगितले. मा.कुमार आशिर्वाद जिलाहाधिकारी सोलापूर यांनाही निमंत्रण देण्यात आले ते म्हणाले निवडणूकीचे खूप काम आहे मी प्रयत्न करतो. श्री महादेव जानकर आमदार यांना अध्यक्ष श्री रामहरी रूपनवर माजी आमदार […]
सोलापूर: पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य शनिवार व रविवार दिनांक २४|२|२४ व २५|२|२४ रोजी श्री संत सदगुरू बाळूमामा मंदिर विजापूर हायवे बेलाटी ता.उत्तर सोलापूर जि सोलापूर येथे होणार आहे.या दोन दिवसात श्रोत्यांना बौद्धीक मेजवानी व विचाराची आदानप्रदान होणार आहे. अशी माहिती डाॅ.अभिमन्यु टकले यांनी पत्रकार परिषदेत मांडली.पाचव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून […]
ऐडव्होकेट श्री रामहरी रूपनवर माजी आमदार,लेखक, वक्ते. मंगळवार दिनांक 30|01|2024 रोजी शासकीय विश्राम ग्रह सोलापूर येथे पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य च्या तयारीची आढावा बैठक ऐडव्होकेट रामहरी रूपनवर साहेब यांनी घेतली.साहित्य संमेलनाच्या विविध विषयांवर चर्चा केली. संमेलनात राज्यातील सर्व साहित्यीकांना निमंत्रण देण्यात यावे व संमेलनात कोणताच राजकीय, सामाजिक भेदभाव करू नये असे मार्ग […]
महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन लेखक: प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले, संस्थापक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य व धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य दि.३१/१२/२०२३ रोजी सोलापूर येथे श्री संत सदगुरू बाळू मामा ट्रस्ट बेलाटी विजापूर बायपास हायवे उत्तर सोलापूर येथे प्राचार्य आर एस चोपडे सर अध्यक्ष चौथे साहित्य संमेलन यांच्या अध्यक्षते खाली व श्री बाळासाहेब […]
नियोजन बैठक महाराष्ट्र राज्यातील तमाम सामाजिक, साहित्य, संस्कृती,धर्म या क्षेत्रातील आवड असलेल्या सर्व मान्यवरांना कळवण्यात येते की रविवार दिनांक ३१/१२/२०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी ०२ या वेळेत . स्थळ: श्री. संत सद्गुरु बाळू मामा ट्रस्ट मंदिर विजापूर रोड बेलाटी ता .उत्तर सोलापूर, जि.सोलापूर येथे ”पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन” महाराष्ट्र राज्य ची नियोजन बैठक […]
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील यांचे गोरडवाडी येथे अधिकारी आणि समाज सेवकांचे तालुकास्तरीय स्नेह संमेलन.
दिनांक १४/११/२०२३ रोजी दिवाळी पाडवा होता. साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त . या निमित्त बाळासाहेब कर्णवर पाटील उपाध्यक्ष श्री श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी यांनी स्वत: च्या घरी अधिकारी स्नेह संमेलन ठेवले होते. त्यांचे बंधु येपीआय सोमनाथ कर्णवर यांनी समन्वय केला होता. तीनसे वर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.अनेक अधिकारी कर्मचारी यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली. […]
प्राचार्य डाॅ अभिमन्यु टकले. संस्थापक:आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य. संस्थापक:धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य. ————————-‐— मा.आमदार बॅरिस्टर टि.के.शेंडगे एक दुष्काळी भागातील नेतृत्व. साठ वर्षांपूवी पेड येथे देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था स्थापन केली. प्राचार्य आर एस चोपडे सर यांनी अध्यक्ष पदाची धुरा खांद्यावर घेतली आणि बॅरिस्टर टिके शेंडगे यांनी लावलेल्या रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात केले. […]
संजय सोनवणी ईतिहास संशोधक. प्राख्यात लेखक, महाराष्ट्र राज्यातील एक विचारवंत. ७/८जानेवारी २०१७ रोजी पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन सोलापूर महाराष्ट्र राज्य या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व मार्गदर्शक. सर्व जाती धर्माच्या भिंती बाजूला सारून सोनवनी यांनी महाराष्ट्र राज्य आणि भारतातील सांस्कृतिक चळवळीचे मार्गदर्शन सुरु ठेवले आहे. महाराष्ट्र, जळगाव जिल्ह्यात संजय सोनवणींचा जन्म श्री. देविदास सोनवणी आणि […]