Charity

चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार दिनाँक २३ /२४ जुलै २०२२ रोजी सांगोला जि सोलापुर येथे होणार आहे. साहित्य संमेलन संस्थापक डॉ अभिमन्यु टकले

चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार दिनाँक २३ /२४ जुलै २०२२ रोजी सांगोला जि सोलापुर येथे होणार आहे. साहित्य संमेलन संस्थापक डॉ अभिमन्यु टकले आहेत , या संमेलनाचे अध्यक्ष श्री आर एस चोपड़े अहिल्या शिक्षण संस्था सांगलीचे अध्यक्ष आहेत. प्रा. संजय सिंगाड़े सर हे स्वागत अध्यक्ष आहेत। पाहिले साहित्य संमेलन २०१७ ला सोलापुर […]

आदरणीय श्री अभिमन्यू टकले सर, लाख बोलक्या हुनी थोर एकची असे कर्तबगार, धनगर धर्म पीठचे संस्थापक

दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती अशी, शांत मनोवृत्ती धनगर समाजाच्या हितासाठी कार्यरत असलेले, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन, तिन्ही लोकी कर्तव्यशिलता निती नियमता, अति शुध्द हो आचार से तन मन हमारा सर्वदा, अध्यात्मकी शक्ति हमे पलभी नही करदे जुदा, अशा महामानव संत वृतिचा जन्म दिन साजरा होत आहे करीता त्यांना उदंड आयुष्य मिळो […]

कै.नानासाहेब आबाजी कर्णवर पाटील यांची प्रथम पुण्यतिथीनिमित्त व कै.तुकाराम आबाजी कर्णवर पाटील यांच्या स्मरणार्थ आठवडा भर सामाजिक,धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे विधायक भरगच्च कार्यक्रम.

मुख्य कार्याक्रम दिनांक २५/५/२०२२ सकाळी० ९ तेदु.१२. स्थळ: कर्णवर पाटील  मळा, गोरडवाडी ता. माळशिरस जि.सोलापूर. महाराष्ट्र राज्यातील तमाम सर्व आप्त, स्वकीय ,गणगोत, सर्व क्षेत्रातील सन्माननीय मान्यवर यांना कळविण्यात येते की दिनांक २०|०५|२०२२ ते दिनांक २७|०५|२०२२ या कालावधीत एक आठवडा दोन  कर्तुत्वान बंधुची पुण्यतिथी कर्तुत्वान  वारसा कडून विविध सामाजिक विधायक कार्यक्रमातून  साजरी करण्यात येत आहे. कै.नानासाहेब व […]

Explore

Contact Us

202 Sagar Complex
377 South Kasba
Solapur - 413001

Support

With enthusiastic employees and volunteers, we are ready to support you no matter any time.

© Copyright 2022 Dhangar Dharm Peeth All Rights Reserved.
Design & Developed by Nagpur Website Design