रविवार धनगर साहित्य संमेलनाची चांदवड जि.नाशिक येथे राज्य स्तरीय बैठक

Share this...

सर्व क्षेत्रातील साहित्यीक लोकांना कळवण्यात येते की राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य ची बैठक होळकर वाडा चांदवड जि.नाशिक महाराष्ट्र येथे रविवार दिनांक ८|३|२०२६ रोजी सकाळी बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठक साहित्य संमेलन अध्यक्ष पदावर शिक्का मोर्तब करण्या साठी व साहित्य सम्मलेन तारीख ठरवण्या साठी व संमेलनाची पूर्व तयारी करण्या साठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. साहित्य संमेलन व्यासपीठ सर्व क्षेत्रातील साहित्यीका साठी व सर्व जाती धर्मातील साहित्यीक साठी खुले आहे. सर्वानी सहभागी व्हावे संयोजन समिती मा. आमदार रामहरी रूपनवर अध्यक्ष. माळशिरस.

श्री समाधान बागल चांदवड
श्री गणेश निंबाळकर चांदवड
श्री मुकुंदराजे होळकर. चांदवड, जि.नाशिक
श्री विनायक काळदाते चांदवड
श्री मच्छिंद्र बिडगर चांदवड.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे अमरावती.
प्रा. डॉ. अभिमन्यू टकले- संस्थापक अध्यक्ष सोलापूर
प्राचार्य आरएस. चोपडे सर सांगली
श्री संभाजीराव सूळ लातूर
श्री बाळासाहेब पाटील कर्णवर माळशिरस
श्री गोविंद काळे- सोलापूर.
प्रा. देवेंद्र मदने सोलापूर लेखक व वक्ते
प्रा. सिद्धारूढ बेडगनूर माजी मुख्याध्यापक सोलापूर.
श्री उज्वलकुमार माने – लेखक व पत्रकार सोलापूर.
श्री पांडुरंग रुपनवर सांगली कार्याध्यक्ष.
श्री बिसलसिद्ध काळे प्रसिद्धीप्रमुख राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य

Share this...

Explore

Contact Us

202 Sagar Complex
377 South Kasba
Solapur - 413001

Support

With enthusiastic employees and volunteers, we are ready to support you no matter any time.

© Copyright 2026 Dhangar Dharm Peeth All Rights Reserved.
Design & Developed by Nagpur Website Design