Uncategorized

मा. डॉ. राजु़भाऊ डांगे,एक सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व

आमचे सहकारी राज्यस्तरीय धनगर‌ समाज ऊप- वधुवर परीचय‌ मेळाव्यात,अमरावती चे सक्रिय पदाधिकारी तथा मंगलयोग‌ परीचय पुस्तिका प्रकाशन प्रमुख श्री.डॉ.एड.राजु़भाऊ डांगे खरोखरच हरहुन्नरी, सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्व असुन ते सतत‌ योग प्रशीक्षण,वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान तसेच‌ कुठल्याही सामाजीक कार्यकमात सतत व्यस्त असतात.ते स्वत: सांखीकी अधिकारी वर्ग-२ या पदावर कार्यरत असताना सुद्धा त्यांना शिक्षणाचा जबरदस्तं ध्यास‌ असल्यामुळें त्यांनी नोकरी करुन […]

आदिवासी धनगर साहित्य संमेलनचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

सोलापूर: सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन 11 व 12 एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील ऐतिहासिक होळकर राजवाड्यात होत असून, या संमेलनाच्या अनुषंगाने समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, ही माहिती संमेलनाचे संस्थापक प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले यांनी दिली. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे पुढील प्रमाणे […]

धनगर समाजात जन्मलेले संत तुकाराम डॉ अभिमन्यू टकले होय!

डॉ अभिमन्यू टकले. ध्येयाने झपाटलेला माणूस. अत्यंत शांत वृत्ती. धनगरांना शहाणं करून सोडायचं या ध्येयाने पछाडलेला माणूस आहे. मुळात साहित्य संमेलन भरवण अत्यंत अवघड काम आहे. त्यांत धनगराचं साहित्य संमेलन भरवण म्हणजे कच्च्या घड्यानें पाणी भरण्या सारखे काम आहे. ते पाणी भरणं डॉ टकले यांनी केलं. भगवान शंकराला जे जमलं नाही ते डॉ अभिमन्यू टकले […]

सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन होळकर वाडा चांदवड जिल्हा नाशिक शनिवार रविवार दिनांक ११व १२ एप्रिल २०२६. कार्यक्रमाची रूपरेषा

सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार दिनांक 11 व 12 एप्रिल 2026 रोजी होळकर वाडा चांदवड जिल्हा नाशिक येथे होणार आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांची निवड झालेली आहे. अशी माहिती सस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले यांनी कळवले आहे. या साहित्य संमेलनाचे […]

डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरू व मा.खासदार रामराव वडकुते यांचा सत्कार सोहळा.

सत्कार सोहळा मंगळवार दिनांक २४/०३/२०२६ वेळ : सायंकाळी ०६वाजता स्थळ:नानासाहेब कर्णवर पाटील निवास. गोरडवाडी. ता.माळशिरस जि.सोलापूर. महाराष्ट्र राज्यातील सर्व क्षेत्रातील साहित्य प्रेमीना कळवण्यात येते की डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांची सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक च्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे. हे संमेलन शनिवार व रविवार दिनांक […]

आमदार गोपीचंद पडळकर सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक ला उद्घाटनास येणार.

प्राचार्य डाॅ अभिमन्यु टकले. पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण म्हणजे प्रस्थापित आणि घराणे शाहीचे राज्य. सत्तेच्या मस्तीत माजलेली घराणी आणि माजलेले प्रस्थापित. या माजलेल्या लोकांचे एकच तंत्र दिन दलित ओबीसी यांच्यात पश्चिम महाराष्ट्रात कोणीही नेता होवू द्यायचा नाही. सत्तेचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करून बदनाम करुन , वेंळ आलीच तर एमपीडी करून नेते संपवले जात होते. […]

मा.प्रा. डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरु यांचे आभार .

मा.प्रा.डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांची सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन होळकर वाडा (रंग महाल) महाराष्ट्र राज्य च्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे .याची प्रचंड अशी दखल प्रिंट मिडीयाने घेतलेली आहे. मिडीया हा लोकशाहीचा आरसा आहे. दैनिक, व्रुत्त,साप्ताहिक ,मासिक, नैमित्तिक अंक हे समाजाचा आरसा आहे. सोसेल मिडीया आला […]

सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि. नाशिक अध्यक्ष पदी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांची निवड

राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार आणि रविवार दिनांक ११ व १२ एप्रिल २०२६ ला होळकर वाडा चांदवड जि. नाशिक येथे होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश अण्णा महानवर यांची सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक पदी निवड करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ. अभिमन्यु टकले संस्थापक राष्ट्रीय आदिवासी धनगर […]

सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि. नाशिक अध्यक्ष पदी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांची निवड

राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार आणि रविवार दिनांक ११ व १२ एप्रिल २०२६ ला होळकर वाडा चांदवड जि. नाशिक येथे होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश अण्णा महानवर यांची सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक पदी निवड करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ. अभिमन्यु टकले संस्थापक राष्ट्रीय आदिवासी धनगर […]

रविवार धनगर साहित्य संमेलनाची चांदवड जि.नाशिक येथे राज्य स्तरीय बैठक

सर्व क्षेत्रातील साहित्यीक लोकांना कळवण्यात येते की राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य ची बैठक होळकर वाडा चांदवड जि.नाशिक महाराष्ट्र येथे रविवार दिनांक ८|३|२०२६ रोजी सकाळी बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठक साहित्य संमेलन अध्यक्ष पदावर शिक्का मोर्तब करण्या साठी व साहित्य सम्मलेन तारीख ठरवण्या साठी व संमेलनाची पूर्व तयारी करण्या साठी बैठक आयोजित […]

Explore

Contact Us

202 Sagar Complex
377 South Kasba
Solapur - 413001

Support

With enthusiastic employees and volunteers, we are ready to support you no matter any time.

© Copyright 2026 Dhangar Dharm Peeth All Rights Reserved.
Design & Developed by Nagpur Website Design