प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक धनगर धर्म पीठ/आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य 🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏 बॅरिस्टर टि के शेंडगे यांनी दुष्काळग्रस्त भागातील मुलामुलींना शिक्षण मिळावे या साठी महाराष्ट्र राज्यातील पहिली अहिल्या शिक्षण संस्थेची शाळा सुरू करुन ज्ञानाची ज्योत पेटवली. प्राचार्य आर एस चोपडे सर हे वयाच्या एकविसाव्या वर्षी १९७१ ला संस्थेत पहिले प्रशिक्षित शिक्षक म्हणून रूजू झाले.प्राचार्य […]