सोलापूर : सामाजिक साहित्यिक भान सर्वांनी जपले पाहिजे. साहित्यातून समाज जागृती होते. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर व होळकर परिवाराचा इतिहास शौर्य व धैर्याचा आहे मात्र पाठ्यपुस्तकातून खरा इतिहास शिकवला जात नाही. वैभवशाली इतिहास शिकवल्यास निश्चित परिवर्तन घडेल, असे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केले. बेलाटी येथे शनिवारी, २४ ते २५ फेब्रुवारी दरम्यान श्री संत […]
पाचवे आदिवासी धनघर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य | 5ನೇಆದಿವಾಸಿ ಧನಗರ ಸಾಹಿತ್ಯ ಸಮ್ಮೇಳನ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರರಾಜ್ಯ
नमस्कार मित्रांनो,…. “हलुमाता धर्म” YouTube चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे. या चॅनेलमध्ये आम्ही हलुमत धर्माच्या चालीरीती, संस्कृती, संस्कार, वारसा, इतिहास, साहित्य, हलुमत कला आणि विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या व्यक्ती, हलुमत धार्मिक क्षेत्राची ओळख करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत. हलुमत (कुरुबा) चे गतवैभव पुनर्संचयित करण्याच्या उद्देशाने हे आहे. “हलुमाता धर्म” नावाचे चॅनल तुमच्या समोर आहे, […]
पुण्यश्लोक, लोकमाता – राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक, विजयनगर – सांगली येथे, आदिवासी धनगर साहित्य संमेलनासंदर्भात, आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस संबोधित करताना संमेलनाचे अध्यक्ष, मा. ॲड. श्री. रामहरी रुपनवर साहेब, 4 थ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, मा. प्राचार्य, श्री. आर. एस. चोपडे सर, संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष, मा. डॉ. श्री. अभिमन्यू टकले, सांगली – मिरज – […]
ख्यातनामं साहित्यिक मा. श्री. संजय सोनवणी यांच्यासह 12 जणांचा होणार सन्मानं, 24, 25 फेब्रवारीला बेलाटी येथिल संत बाळूमामा मंदीरात होणार संमेलनं…🌹 सोलापूर, आदिवासी धनगर साहित्य संमेलनामार्फत दरवर्षी दिल्या जाणा-या अत्यंत प्रतिष्ठित अशा राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या पदाधि-का-यांनी आयोजित केलेल्या बैठकीत या सर्व नावांच्यावर चर्चा होवून सर्वानुमते या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली […]
सोलापुरातील वेलाटी येथे होणार ५ वे धनगर साहित्य संमेलन. https://www.youtube.com/watch?v=_LmLTy_MtGc
पाचवी आदिवासी धनगर साहित्य संमेलन सोलापूर येथील बेलाटी या ठिकाणी होत आहे त्यासंदर्भात संस्थापक अध्यक्ष अभिमन्यू टकले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
सोलापूर, दिनांक ( अमोल पांढरे, याजकडून ) 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी, सोलापूर जिल्ह्यातल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील “बेलाटी” येथे होणाऱ्या, 5 व्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी, माजी आमदार तथा ज्येष्ठ साहित्यिक, मा. अँड. श्री. रामहरी रुपनवर यांची निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरती त्यांच्या कार्याचा आढावा आणि त्यांचा अल्प परिचय उपलब्ध करून देण्याचा […]
सोलापूर दिनांक.१२|०२|२०२४ रोजी मा.मनिषा आव्हाळे मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हापरिषद यांना आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य बेलाटी निमंत्रण दिले, मी येणारच आहे असे त्यांनी सांगितले. मा.कुमार आशिर्वाद जिलाहाधिकारी सोलापूर यांनाही निमंत्रण देण्यात आले ते म्हणाले निवडणूकीचे खूप काम आहे मी प्रयत्न करतो. श्री महादेव जानकर आमदार यांना अध्यक्ष श्री रामहरी रूपनवर माजी आमदार […]
सोलापूर: पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य शनिवार व रविवार दिनांक २४|२|२४ व २५|२|२४ रोजी श्री संत सदगुरू बाळूमामा मंदिर विजापूर हायवे बेलाटी ता.उत्तर सोलापूर जि सोलापूर येथे होणार आहे.या दोन दिवसात श्रोत्यांना बौद्धीक मेजवानी व विचाराची आदानप्रदान होणार आहे. अशी माहिती डाॅ.अभिमन्यु टकले यांनी पत्रकार परिषदेत मांडली.पाचव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून […]