चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार दिनांक २३ व २४ जुलै २०२२ रोजी सांगोला जि.सोलापुर येथे होणार आहे. या साहित्य संमेलनाला देशभरातून जास्तीत जास्त समाज बांधव, भगिनींनी उपस्थित राहण्याचे आव्हान धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे पवन थोटे यांनी केले, या साहित्य संमेलन संस्थापक डॉ. अभिमन्यु टकले आहेत,या संमेलनाचे अध्यक्ष श्री.आर.एस.चोपड़े अहिल्या शिक्षण संस्था सांगलीचे […]