ऐडव्होकेट श्री रामहरी रूपनवर माजी आमदार,लेखक, वक्ते. मंगळवार दिनांक 30|01|2024 रोजी शासकीय विश्राम ग्रह सोलापूर येथे पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य च्या तयारीची आढावा बैठक ऐडव्होकेट रामहरी रूपनवर साहेब यांनी घेतली.साहित्य संमेलनाच्या विविध विषयांवर चर्चा केली. संमेलनात राज्यातील सर्व साहित्यीकांना निमंत्रण देण्यात यावे व संमेलनात कोणताच राजकीय, सामाजिक भेदभाव करू नये असे मार्ग […]