हैद्राबाद शनिवार दिनांक 29/7/2023 रोजी सायंकाळी मा.मुख्यमंत्री तेलंगणा यांची नियोजित भेट घेतली.समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे व यशस्वी मुख्यमंत्र्यांकडून यशाचे गमक जानूंन घेण्यासाठी भेट घेतली.एप्रील ,मे मध्ये बि आर एस चे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडियात बरेच वारे सुटले होते. मे महिन्यात अनेक बिआर एस च्या नेत्यांना मुख्यमंत्री के सी आर यांची भेट घेण्यासाठी विचारणा केली होती […]