स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख स्मरणार्थ चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला २३|२४जुलै२०२२ प्रचंड यशस्वी झाले.याची दखल महाराष्ट्र राज्यातील बौद्धिक जनतेने व काही प्रिंट मिडीयाने,सोसेल मिडीयानेही घेतली गेली आहे.भरगच्च प्रतीसादात,प्रचंड अशा उत्साही वातावरणात, हे संमेलन पार पडले.हा कार्यक्रम राज्यातील सर्व क्षेत्रातील जमातीने अगदी स्वत च्या खांद्यावर घेतला आहे.सर्व राज्यातून कौतुकाचा वर्षांव होत आहे. अनेक लेखक या […]