सांगोला येथे ४थे स्व.भाई गणपत रावजी देशमुख आदिवसी धनगर साहित्य संमेलन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन मध्ये मोठ्या जल्लोषात पार पडले.दोन दिवसीय या संमेलनात पहिल्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व डाक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास संमेलन अध्यक्ष आर. एस.चोपडे व कार्यकारणीनी पुष्प हार अर्पण करुन ग्रंथ दिंडीने संमेलनाची अत्यंत उत्साहात,जल्लोषात सुरुवात झाली. ग्रंथदिंडी मध्ये अनेक शालेय […]