हैद्राबाद शनिवार दिनांक 29/7/2023 रोजी सायंकाळी मा.मुख्यमंत्री तेलंगणा यांची नियोजित भेट घेतली.समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे व यशस्वी मुख्यमंत्र्यांकडून यशाचे गमक जानूंन घेण्यासाठी भेट घेतली.एप्रील ,मे मध्ये बि आर एस चे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडियात बरेच वारे सुटले होते. मे महिन्यात अनेक बिआर एस च्या नेत्यांना मुख्यमंत्री के सी आर यांची भेट घेण्यासाठी विचारणा केली होती […]
रविवार:दिनांक:२३|०७| २०२३ रोजी साहित्य संमेलना निमित्त मा. गुलाबराव बागल सर माजी मुख्याध्यापक व कर्मवीर आण्णासाहेब जगताप हायस्कूल, शिक्षण संस्थेचे सचिव यांची त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी श्री किसन कांबळे मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, श्री अंगद देवकते रासप तालुकाध्यक्ष, बाळासाहेब टकले आदि मान्यवर उपस्थित होते. श्री गुलाबराव बागल सर हे मांगी या […]
धनगर धर्मपीठ आयोजित, द्रौपदाबाई काळदाते. विदर्भस्तरीय संत वारकरी परिषद उत्साहात यशस्वी.🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏 सिंदखेड जि.आकोला. रविवार दिनांक:२५|०५|२०२२ . ऐतिहासिक पहिली विदर्भस्तरीय संत वारकरी परिषद धनगर धर्मपीठ मार्फत आयोजित करण्यात आली होती. पण राज्य भरातून अनेक हभप मान्यवरांसह सर्व क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. कार्यक्रम साध्या पध्दतीने करायचा ठरवला होता पण कार्यक्रम राज्यस्तरीय स्वरूपाचा झाला. उत्साहात यशस्वी झाला.सिंदखेड गावालगत […]
धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य आयोजित स्व. द्रोपदाबाई काळदाते संत वारकरी परिषद व पुरस्कार वितरण सोहळा
धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य. 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯या परिषदेची कार्यकारणी पुढील प्रमाणे असेल. – हभप श्री प्रभाकर महाराज दिवनाले कार्यक्रम अध्यक्ष. -हभप श्री प्रल्हाद महाराज कळंब कार्याध्यक्ष. -हभप नंदकिशोर महाराज कोल्हे स्वागताध्यक्ष. – श्री ज्ञानेश्वरजी ढोमणे संयोजक. –श्रीमती शारदाताई ढोमणे महिला आघाडी संयोजक. श्री विनायकराव काळदाते महाराष्ट्र […]
धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य . 🌹🌹🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ काय सांगो आता संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ॥ काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई । ठेविता हा पायी जीव थोड़ा ॥ सहज बोलणे हित उपदेश । करुनि सायास शिकविती ॥ तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती ।तैसे मज येती सांभाळीत ॥ महाराष्ट्र ही संतांची भूमि . येथिल लोकांवर संतांनी […]
धनगर धर्मपीठा मार्फत दोन वर्षा पूर्वी सत्संग राबाविली जातं आहे. हीं सत्संग दर सोमवारी रात्री 8 वाजता सुरु होते आणि 10 वाजता संपते. अशा प्रकारे हीं सत्संग अखंड सुरु आहें. त्यात आज पर्यंत कोणताहीं खंड पडला नाही. आता येणाऱ्या 25 डिसेंबर 2022 रोजी रविवारी 100 वी सत्संग आहें. हीं सत्संग मातोश्री स्व द्रौपदाबाई काळदाते यांच्या […]
धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य. 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️ जगाच्या कल्याणा संताच्या विभूति। देह कष्टविती परउपकारे ॥ संत हे जगाच्या कल्याणा साठी स्वतःच्या आयुष्याचा यज्ञ करित असतात,त्यांना सर्वसामान्य लोकांचे दुःरव सहन होत नाही , मग अशा संतांना वाऱ्यावर सोडून द्यायचे का? आपण सर्व क्षेत्रात वंचित आहोत. त्यामध्ये धर्म […]