रविवार दिनांक ११/५/२०२५रोजी रंगमहाल ता.चांदवड जि.नाशिक येथे साहित्य संमेलन घेण्या साठी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. मोजकेच मान्यवर निमंत्रित केले होते.आयोजक होते दोन छावे श्री गणेश निंबाळकर, श्री समाधान बागल दोघे मित्र. मार्गदर्शक होते विनायक काळदाते. समाधान बागल आणि गणेश निंबाळकर हे हाडाचे समाज सेवक व प्रहार चे कार्येकर्ते आहेत. सामान्य कुटुंबातील ते पैशाने […]