करमाळा -प्रतिनीधी.. साहित्यिक विचाराने माणूस घडतो विचारांचे मंथन करण्यासाठी साहित्य संमेलने आयोजित करणे आवश्यक असल्याचे मत लातूर येथील उद्योगपती संभाजीराव सूळ यांनी व्यक्त केले ते चांदवड जिल्हा नाशिक येथे होणाऱ्या सहा वे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी डॉ अभिमन्यू टकले हे होते पुढे बोलताना श्री सूळ म्हणाले की ज्या ज्या […]