नियोजन बैठक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जंयती निमित्त ऐतिहासिक सहावे धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य घेतले जानार आहे. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक, साहित्य, संस्कृती,धर्म शैक्षणिक क्षेत्रातील आवड असलेल्या सर्व मान्यवरांना कळवण्यात येते की रविवार दिनांक ११/०५/२०२५ रोजी सकाळी नाशिक व चांदवड मधील मान्यवराच्या गाटीभेटी घेणे व पत्रकार परिषद व सायकांळी धनगर साहित्य संमेलन बैठक व […]