दिनांक १४/११/२०२३ रोजी दिवाळी पाडवा होता. साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त . या निमित्त बाळासाहेब कर्णवर पाटील उपाध्यक्ष श्री श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी यांनी स्वत: च्या घरी अधिकारी स्नेह संमेलन ठेवले होते. त्यांचे बंधु येपीआय सोमनाथ कर्णवर यांनी समन्वय केला होता. तीनसे वर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.अनेक अधिकारी कर्मचारी यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली. […]