Uncategorized

सांगोला मध्ये 23 व 24 जुलैला आदिवासीं धनगर साहित्य संमेलनाचे आयोजन

मुंबई(प्रतिनिधी):-आदिवासीं धनगर समाजाचे चौथे साहित्य संमेलनाचे आयोजन दिनांक 23 व 24 जुलै 2022 रोजी सांगोला येथे करण्यात आले असल्याचे अध्यक्ष आर.एस.चोपडे यांनी कुपवाड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक या ठिकाणीं पत्रकार परिषदेत जाहीर केले.या दोन दिवस चालणाऱ्या साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी,उदघाटन, परिसंवाद,सांस्कृतिक कार्यक्रम,कवी संमेलन, चर्चासत्र,व्याख्याने,आदि भरगच्च कार्यक्रम होणार असल्याने महाराष्ट्रामधील धनगर समाज बांधवानी या संमेलनाचा लाभ […]

दिनांक २३|२४ जुलै रोजी सांगोला येथे साहित्य पढंरी भरनार

संपादक दिलीप एडतकर आमरावती, शुक्रवार दिनांक १|७|२०२२ . रोजी येथे मा.ज्ञानेश्वर जी ढोमणे ऑडीटर वर्ग एक पदावरून निवृत्त झाले. त्या निमीत्त त्यांनी स्नेह मेळावा आयोजित केला होता.अकोला आमरावती, नागपूर, यवतमाळ येथून त्यांचे अनेक मित्र, नातेवाईक, अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अध्यक्ष स्थानी दैनिक विदर्भ मतदार चे संपादक दिलीपभाऊ एडतकर हे होते. डाॅ.अभिमन्यु टकले […]

आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन, सांगोला येथे होत आहे, करीता आपल्या सर्व साहित्यकार्यकर्ता यांच अभिनंदन करतो

आयोजक श्री डाँ अभिमन्यू टकले सर, आपण एक धनगर समाजाला दिशा आणि दिक्षा देत आहात, या संमेलनातुन जनजागृती अभियान लोकांन पर्यंत पोचवण्यासाठी जे काही कार्य आपण करत आहात धनगर धर्म पीठाच्या माध्यमातून समाज प्रबोधन प्रबोधनकार वक्ते प्रवक्ते आहे ते या कार्यालासर्व साधूसंतांचे विचार प्रबोधनकार महाराज मंडळी कडुन देण्यात येत आहे, आपल संत हुर्दयी जिव्हाळ्याने भरलेल […]

आरविंदजी केजरीवाल आप प्रमुख, मुख्यमंत्री दिल्ली व श्री दिनेश मोहनिया आमदार आप व प्रभारी झारखंड चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला येथे समारोपाला येनार.

नवी दिल्ली, सोमवार दिनांक: २०|६|२०२२ रोजी रामकृष्ण पाल होळकर अध्यक्ष कामगार नेते नवी दिल्ली यांची दुपारी भेट झाली. त्यांनी मा.आमदार दिनेशजी मोहनिया आप आमदार यांच्याशी भेट घालून दिली. मा आरवींदजी केजरीवाल मुख्य मंत्री नवी दिल्ली पजांब बाय इलेक्शन ला गेले होते. त्यांच्या मार्फत मा.आमदार दिनेश जी मोहनिया धनगर यांनी आदिवासी धनगर साहित्य संमेलन चे निमंत्रण […]

मा. नितीन जी गडकरी केंद्रीय मंत्री ४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलन २३ जुलै २०२२ सांगोला येनार

नागपूर :रविवार: दिनांक :१९|६|२०२२. आज ठिक सकाळी १०वाजता. सकाळी ११:१७ वाजता दोन वेळा आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य शिष्ट मंडळाची मा.नितीन जी गडकरी यांनी भेट घेतली.परंतु सकाळी११:१७ वाजता शिष्ट मंडाळास भेट देवून सविस्तर चर्चा केली. श्री रामराव वडकुते माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष हिंगोली यांनी घोंगडे घालून सत्कार केला. डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक अध्यक्ष धनगर […]

आदिवासी धनगर साहित्य संमेलन चे अध्यक्ष. प्राचार्य आर. एस. चोपडेसर यांची अहिल्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदी फेर निवड.

प्राचार्य श्री रामचंद्र शामराव चोपडे हे नाव राज्यातील सर्व धनगर समाजाला ज्ञात आहे. जे समाजात संपर्क ठेवून आहेत त्यांना सर्वांना माहीत आहे की, महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली आणि या संस्थेचे विद्यमान चेअरमन प्राचार्य मा रामचंद्र शामराव चोपडे ही नाव काय आहेत. तर या प्राचार्य मा रा शा चोपडे सर यांची सांगोला येथे […]

स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख स्मरणार्थ आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला

मा.नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय वाहतूक व अवजड उद्योग मंत्री यांच्या कार्यालयास सकारात्मक भेट . नागपूर शुक्रवार दि.१४/५/२०२२ रविवार दिनांक १/५/२०२२ रोजी मा.अध्यक्ष व स्वागताध्यक्ष स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख स्मरणार्थ चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला महाराष्ट्र राज्य श्री आर एस चोपडेसर व शिंगाडे सर यांनी श्री नितीन जी गडकरी साहेब यांनी साहित्य संमेलन उद्घाटनास आले […]

स्व. मा.आमदार गणपतराव देशमुख आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य हे शनिवार दि. 23/7/2022 व रविवार दिनांक 24/7/2022 रोजी सांगोला येथे होणार

सांगोला जि. सोलापुर: रविवार दिनांक १/५/२०२२ रोजी स्वर्गीय आमदार भाई गणपतराव देशमुख आदिवासी धनगर साहित्य सम्मलेन सांगोला राज्यस्तरीय बैठक आयोजित केली होती. राज्यभरातील निवडक साहित्य प्रेमी बौद्धिक मंडळी उपस्थित होती.अध्यक्ष स्थानी सम्मेलन आध्यक्ष प्राचार्य आर एस चोपड़े सर होते तर प्रमुख उपस्थीती संस्थापक डॉ अभिमन्यु टकले, श्री ज्ञानेश्वर ढोमणे अमरावती, श्री अशोक हटकर बुलढाणा हे […]

Explore

Contact Us

202 Sagar Complex
377 South Kasba
Solapur - 413001

Support

With enthusiastic employees and volunteers, we are ready to support you no matter any time.

© Copyright 2026 Dhangar Dharm Peeth All Rights Reserved.
Design & Developed by Nagpur Website Design