Blog

सांगोला मध्ये 23 व 24 जुलैला आदिवासीं धनगर साहित्य संमेलनाचे आयोजन

मुंबई(प्रतिनिधी):-आदिवासीं धनगर समाजाचे चौथे साहित्य संमेलनाचे आयोजन दिनांक 23 व 24 जुलै 2022 रोजी सांगोला येथे करण्यात आले असल्याचे अध्यक्ष आर.एस.चोपडे यांनी कुपवाड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक या ठिकाणीं पत्रकार परिषदेत जाहीर केले.या दोन दिवस चालणाऱ्या साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी,उदघाटन, परिसंवाद,सांस्कृतिक कार्यक्रम,कवी संमेलन, चर्चासत्र,व्याख्याने,आदि भरगच्च कार्यक्रम होणार असल्याने महाराष्ट्रामधील धनगर समाज बांधवानी या संमेलनाचा लाभ […]

दिनांक २३|२४ जुलै रोजी सांगोला येथे साहित्य पढंरी भरनार

संपादक दिलीप एडतकर आमरावती, शुक्रवार दिनांक १|७|२०२२ . रोजी येथे मा.ज्ञानेश्वर जी ढोमणे ऑडीटर वर्ग एक पदावरून निवृत्त झाले. त्या निमीत्त त्यांनी स्नेह मेळावा आयोजित केला होता.अकोला आमरावती, नागपूर, यवतमाळ येथून त्यांचे अनेक मित्र, नातेवाईक, अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अध्यक्ष स्थानी दैनिक विदर्भ मतदार चे संपादक दिलीपभाऊ एडतकर हे होते. डाॅ.अभिमन्यु टकले […]

आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन, सांगोला येथे होत आहे, करीता आपल्या सर्व साहित्यकार्यकर्ता यांच अभिनंदन करतो

आयोजक श्री डाँ अभिमन्यू टकले सर, आपण एक धनगर समाजाला दिशा आणि दिक्षा देत आहात, या संमेलनातुन जनजागृती अभियान लोकांन पर्यंत पोचवण्यासाठी जे काही कार्य आपण करत आहात धनगर धर्म पीठाच्या माध्यमातून समाज प्रबोधन प्रबोधनकार वक्ते प्रवक्ते आहे ते या कार्यालासर्व साधूसंतांचे विचार प्रबोधनकार महाराज मंडळी कडुन देण्यात येत आहे, आपल संत हुर्दयी जिव्हाळ्याने भरलेल […]

आरविंदजी केजरीवाल आप प्रमुख, मुख्यमंत्री दिल्ली व श्री दिनेश मोहनिया आमदार आप व प्रभारी झारखंड चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला येथे समारोपाला येनार.

नवी दिल्ली, सोमवार दिनांक: २०|६|२०२२ रोजी रामकृष्ण पाल होळकर अध्यक्ष कामगार नेते नवी दिल्ली यांची दुपारी भेट झाली. त्यांनी मा.आमदार दिनेशजी मोहनिया आप आमदार यांच्याशी भेट घालून दिली. मा आरवींदजी केजरीवाल मुख्य मंत्री नवी दिल्ली पजांब बाय इलेक्शन ला गेले होते. त्यांच्या मार्फत मा.आमदार दिनेश जी मोहनिया धनगर यांनी आदिवासी धनगर साहित्य संमेलन चे निमंत्रण […]

मा. नितीन जी गडकरी केंद्रीय मंत्री ४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलन २३ जुलै २०२२ सांगोला येनार

नागपूर :रविवार: दिनांक :१९|६|२०२२. आज ठिक सकाळी १०वाजता. सकाळी ११:१७ वाजता दोन वेळा आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य शिष्ट मंडळाची मा.नितीन जी गडकरी यांनी भेट घेतली.परंतु सकाळी११:१७ वाजता शिष्ट मंडाळास भेट देवून सविस्तर चर्चा केली. श्री रामराव वडकुते माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष हिंगोली यांनी घोंगडे घालून सत्कार केला. डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक अध्यक्ष धनगर […]

चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार दिनाँक २३ /२४ जुलै २०२२ रोजी सांगोला जि सोलापुर येथे होणार आहे. साहित्य संमेलन संस्थापक डॉ अभिमन्यु टकले

चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार दिनाँक २३ /२४ जुलै २०२२ रोजी सांगोला जि सोलापुर येथे होणार आहे. साहित्य संमेलन संस्थापक डॉ अभिमन्यु टकले आहेत , या संमेलनाचे अध्यक्ष श्री आर एस चोपड़े अहिल्या शिक्षण संस्था सांगलीचे अध्यक्ष आहेत. प्रा. संजय सिंगाड़े सर हे स्वागत अध्यक्ष आहेत। पाहिले साहित्य संमेलन २०१७ ला सोलापुर […]

आदिवासी धनगर साहित्य संमेलन चे अध्यक्ष. प्राचार्य आर. एस. चोपडेसर यांची अहिल्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदी फेर निवड.

प्राचार्य श्री रामचंद्र शामराव चोपडे हे नाव राज्यातील सर्व धनगर समाजाला ज्ञात आहे. जे समाजात संपर्क ठेवून आहेत त्यांना सर्वांना माहीत आहे की, महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली आणि या संस्थेचे विद्यमान चेअरमन प्राचार्य मा रामचंद्र शामराव चोपडे ही नाव काय आहेत. तर या प्राचार्य मा रा शा चोपडे सर यांची सांगोला येथे […]

आदरणीय श्री अभिमन्यू टकले सर, लाख बोलक्या हुनी थोर एकची असे कर्तबगार, धनगर धर्म पीठचे संस्थापक

दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती अशी, शांत मनोवृत्ती धनगर समाजाच्या हितासाठी कार्यरत असलेले, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन, तिन्ही लोकी कर्तव्यशिलता निती नियमता, अति शुध्द हो आचार से तन मन हमारा सर्वदा, अध्यात्मकी शक्ति हमे पलभी नही करदे जुदा, अशा महामानव संत वृतिचा जन्म दिन साजरा होत आहे करीता त्यांना उदंड आयुष्य मिळो […]

Explore

Contact Us

202 Sagar Complex
377 South Kasba
Solapur - 413001

Support

With enthusiastic employees and volunteers, we are ready to support you no matter any time.

© Copyright 2026 Dhangar Dharm Peeth All Rights Reserved.
Design & Developed by Nagpur Website Design