मुख्य कार्याक्रम दिनांक २५/५/२०२२ सकाळी० ९ तेदु.१२. स्थळ: कर्णवर पाटील मळा, गोरडवाडी ता. माळशिरस जि.सोलापूर. महाराष्ट्र राज्यातील तमाम सर्व आप्त, स्वकीय ,गणगोत, सर्व क्षेत्रातील सन्माननीय मान्यवर यांना कळविण्यात येते की दिनांक २०|०५|२०२२ ते दिनांक २७|०५|२०२२ या कालावधीत एक आठवडा दोन कर्तुत्वान बंधुची पुण्यतिथी कर्तुत्वान वारसा कडून विविध सामाजिक विधायक कार्यक्रमातून साजरी करण्यात येत आहे. कै.नानासाहेब व […]